सामाजिक

मधुकर लोंढे माझी मराठवाडा अध्यक्ष मानवी हक्क अभियान पुणे येथे उपचार दरम्यान दिनांक 16 12 2015 रोजी निधन 


सांगायचं जर झाले तर ही व्यक्तीचे काम शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखे आहे जर त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांनी 1980 झाली कुटुंबाचा उदरनिर्वाह निर्वाह भागवण्यासाठी तीन चाकी सायकल रिक्षा चालवला त्यानंतर बीड बस स्टॅन्ड ला लेमन गोळ्या विकल्या त्यानंतर गणेश उडपी हॉटेलला बीडमध्ये वेटर म्हणून काम केले त्यानंतर काही चळवळीचे सहकारी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले त्यानंतर त्यांनी अण्णाभाऊ साठे फाउंडेशन मध्ये काम केले व त्यांनी स्वतःची संघटना ओपन केली मातंग समाज जागृती अभियान त्यानंतर त्यांनी 1992 ला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुतळा उभारण्यासाठी बीडमध्ये नगरपालिकेसमोर खूप मोठे आंदोलन उभा केले त्यांचा ह्या कामात खूप मोठा सिंहाचा वाटा आहे नगरपालिकेला सोलापूर छत्रपती संभाजीनगर ह्या हवेला बीडमध्ये मुख्य ठिकाणी पुतळा उभा करण्यास भाग पाडले व त्यानंतर मुंबईला अण्णाभाऊ साठे फाउंडेशन तर्फे यात्रा काढली त्या यात्रेमध्ये त्यांचा तीन नंबरचा मुलगा चळवळीसाठी गमावला असे निस्वार्थपणे चळवळीसाठी योगदान देणारा व्यक्ती वयाची 25 30 वर्ष चळवळला योगदान दिले ही पोकळी कधी भरून निघणार ही हळहळ समाजातून व्यक्त होत आहे अशा व्यक्तीला समतेचे लोक युद्धतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *