क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे 231वी जयंती: पत्रकार, डॉक्टर व ज्येष्ठ समाजसेवकांचा सत्कार सोहळा दिमाखात
विमाननगर, पुणे:
क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या 231 व्या जयंतीनिमित्त श्रीरामचंद्र शिरसाट फाउंडेशनतर्फे पत्रकार, डॉक्टर आणि ज्येष्ठ समाजसेवकांचा भव्य सन्मान सोहळा अण्णाभाऊ साठे भवन, विमाननगर येथे उत्साहात पार पडला. समाजहितासाठी प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्याचा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला.
सन्मानित करण्यात आलेले पत्रकार, संपादक व माध्यम प्रतिनिधी
1. राष्ट्रीय प्रसार मीडिया हाऊस – नवी दिल्ली
• श्री संदीप राजाराम शेलार – वरिष्ठ पत्रकार, महाराष्ट्र
• प्रल्हाद गोपाल खर्चे – ब्युरो चीफ, महाराष्ट्र
• श्री मुजफ्फर शेख
• श्री सुनील बंकर
2. दैनिक आधुनिक केसरी – श्री रोहित दळवी, महाराष्ट्र प्रदेश हेड
3. दैनिक महा मेट्रो – श्री दिलीप कुऱ्हाडे, मुख्य संपादक
4. C न्यूज भारत (हिंदी) – श्री विपुल साठे
5. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज – श्री पारस मुथा
6. साप्ताहिक पुणेरी चळवळ – श्री सुनील गोयल
7. पुणे माझा – मुख्य संपादक श्री रियाज मुल्ला
8. दैनिक जन हक्क – श्री अकबर शिकलकर
9. सुदर्शन टीव्ही (हिंदी) – श्री विजय रणदिवे
10. IANS TV – श्री दिनेश
11. साप्ताहिक लोक युद्ध – मुख्य संपादक श्री नागेश देडे
सन्मानित ज्येष्ठ समाजसेवक, डॉक्टर व मान्यवर
12. ज्येष्ठ समाजसेवक – श्री आप्पा जाधव गुरुजी
13. डॉ. यशपाल वाघमारे व डॉ. संजय जाधव
14. सनी भाऊ शिंदे – पुणेकर माझा
15. ज्ञानेश्वर पोळ – शिवसेना ठाकरे गट विभाग अध्यक्ष
16. बाळासाहेब शिंगाडे – मनसे वाहतूक अध्यक्ष, पुणे
17. श्री फिरोज शेख – शब्दस्तंभ संपादक
18. नानासाहेब शिरसाट – वडगावशेरी समाचार संपादक
19. चंद्रकांत जगधणे – प्रहार संपादक
सन्मान सोहळा सर्व मान्यवरांना ट्रॉफी व संविधान शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान श्रीरामचंद्र शिरसाट फाउंडेशन तर्फे देण्यात आला.प्रमुख उपस्थित मान्यवर आमदार बापूसाहेब पठारे
मा.आमदार सुनिल अण्णा टिंगरे सौ. मीना (काकी) संजय सातव लोहगावचे मा. उपसरपंच प्रीतम दादा खांदवे
सौ. जयश्री राजेंद्र सातव पाटील, मा. सरपंच, वाघोली मा. उपसरपंच, वाघोली – अनिल सातव पाटील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र अण्णा सातव पाटील
मान्यवरांनी सर्व पत्रकारांना सन्मानचिन्ह प्रदान करताना पत्रकार समाजाचा आरसा असून त्यांच्या योगदानाचा आदर करणे ही कर्तव्यभावना आहे, असे गौरवोद्गार काढले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार
सूत्रसंचालन: श्री बाळासाहेब शिंगाडे आभार प्रदर्शन: ज्येष्ठ पत्रकार संदीप शेलार विशेष उपक्रम
सन्मान सोहळ्यासोबतच रस्त्यावरील नामफलकाचे उद्घाटन देखील करण्यात आले.

संपादक : नागेश देडे





