आरोग्य

येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रात उद्या उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम


पुणे : येरवडा, कळस आणि धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागात उद्या, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ (रविवार) रोजी उप्रांतीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक दोन थेंब लसीचे डोस दिले जाणार आहेत.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *