दिवाळी साहित्य किट चे वाटप करण्यात आले
कळस परिसरात दिवाळीच्या निमित्ताने सौ. पुजाताई धनंजय जाधव यांच्या वतीने दिवाळी साहित्य किट चे वाटप करण्यात आले. नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कृतज्ञता व्यक्त केली.
दिवाळीच्या शुभ प्रसंगी सौ. पुजाताई धनंजय जाधव यांच्या वतीने कळस येथे दिवाळी साहित्य किट वाटप उपक्रम राबविण्यात आला. स्थानिक नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

संपादक : नागेश देडे





