महाराष्ट्र

लहुजी शक्ती सेनेच्या महा पदयात्रेला पुणे शहराचा जाहीर पाठिंबा


पुणे प्रतिनिधी :-मुंबई ते नागपूर अशी ऐतिहासिक लहुजी शक्ती सेना महा पदयात्रा सामाजिक न्याय आणि अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण लागू करण्याच्या मागणीसाठी रवाना झाली आहे. या पदयात्रेला लहुजी शक्ती सेना पुणे शहर संघटनेकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.पुण्यातील कार्यकर्त्यांनी जय लहुजी, जय भीम” च्या घोषणांनी पदयात्रेला शुभेच्छा दिल्या. पदयात्रेच्या माध्यमातून समाजात सामाजिक न्याय पुनर्संचयित करण्याचा आणि संविधानिक हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

लहुजी शक्ती सेनेचे नेते यांनी सांगितले की-ही पदयात्रा हा जनआंदोलनाचा नवा अध्याय आहे. अन्याय, भेदभाव आणि उपेक्षेविरुद्धची ही एकजुट आहे.


lokyudh samteche

संपादक : नागेश देडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *